Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अँजी स्टोन यांचे अपघाती निधन Angie Stone’s accidental death

अँजी स्टोन यांचे अपघाती निधन

 

  • ‘द सीक्वेन्स’ या हिप-हॉप बँडच्या सदस्य आणि आर अँड बी गायिका अँजी स्टोन यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्या ६३ वर्षांच्या होत्या.
  • ‘विश आय डोंट मिस यू’ या हिट गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्टोन यांनी असंख्य गाणी लोकप्रिय झाली.
  • त्यांचे ‘नो मोअर रेन’ गाण्याने बिलबोर्डवर पहिल्या 50 गाण्यांच्या यादीत स्थान मिळवले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *