Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अखिल के. यांच्या ‘नीलाचदयन’ ला केरळ साहित्य अकादमी पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • अखिल के. यांच्या ‘नीलाचदयन’ ला केरळ साहित्य अकादमी पुरस्कार
  • रात्री जेसीबीचालक म्हणून काम अन सकाळी वृत्तपत्रांचे वितरण असे दिवस रात्र मेहनत करत उदरनिर्वाह चालवताना अखिल के. यांनी स्वतः मधला सर्जनशील लेखक जपला .
  • त्यांना नुकताच केरळ साहित्य अकादमीच्या पुरस्कार मिळाला.
  • वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी या पुरस्काराला गावसणी घातली.
  • अखिल यांना ‘नीलाचदयन’ या लघुकथा कथासंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
  • या पुरस्काराने त्यांची विलक्षण जीवन कथाही प्रकाशझोतात आणली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *