- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीन खाकान अब्बासी यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
- ‘आवाम पाकिस्तान’ असे त्यांच्या पक्षाचे नाव असून ‘बदलेंगे निजाम’ असे पक्षाचे घोषवाक्य आहे.
- अब्बासी हे ऑगस्ट 2017 ते मे 2018 या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते.
- पाकिस्तान मुस्लिम लीगबरोबर न पटल्याने त्यांनी नवीन पक्ष काढला आहे.
- पक्षाची – अधिकृत स्थापना पुढील महिन्यात होणार आहे.