अमेरिकन ओपन : 2024 – महिला एकेरीत सबालेंका विजेती
- बेलारूसच्याअरिना सबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद मिळवले.
- दुसऱ्यामानांकित सबालेन्काने अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित पेगुलावर 7-5, 7-5 असा विजय मिळवला.
- सबालेन्काचेहे पहिलेच अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद आहे. तर, कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद आहे.तसेच या वर्षातील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले.
सबालेंकाचे विजेतेपद
1) 2023 – ऑस्ट्रेलियन ओपन
2) 2024 – ऑस्ट्रेलियन ओपन
3) 2024 – अमेरिकन ओपन