अरुणाचल प्रदेशच्या लोअर सुबनसिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले असून, केई पन्योर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे.
अधिक माहिती
• केई पन्योर हा राज्यातील 26 वा जिल्हा झाला आहे.
• नव्या जिल्ह्याचे मुख्यालय तेर गॅपिन-साम सार्थ येथे असेल.
• ‘केई पन्योर जिल्ह्याच्या निर्मितीमुळे विकास आणि प्रगतीचे नवीन पर्व सुरू होईल.