● आरती सुब्रह्मण्यम यांची ‘टीसीएस’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी (सीओओ) नियुक्ती झाली आहे.
● त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
● कंपनीच्या ‘सीओओ’पदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत.
● 1989मध्ये त्यांनी ‘टीसीएस’ मध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती.
● त्यानंतर त्या विश्लेषक आणि प्रोजेक्ट मॅनेजर बनल्या.
● त्यांची ही नियुक्ती ‘टीसीएस’ आणि एकूणच आयटी क्षेत्रातील महिलांसाठी आदर्श मानली जात आहे.