- पोलंडच्या इगा स्वीअनटेकने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले .
- अंतिम लढतीत अग्रमानांकित इगाने चेक प्रजासत्ताक च्या कॅरोलिना मुचोवावर 6-2, 5-7,6-4 अशी मात केली.
- जागतिक क्रमवारीत 22 वर्षीय इगा अव्वल स्थानी तर 26 वर्षे केरोलीना 43 व्या क्रमांकावर आहे.
- इगाने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले यापूर्वी तिने 2020 आणि 2022 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
- इगाचे हे चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले तिने तीन वेळा फ्रेंच ओपन आणि एक वेळेस अमेरिकन ओपन (2022) स्पर्धा जिंकली आहे.
- 22 वर्षे इगाने चौथे गग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले .
- सर्वात कमी वयात महिला एकेरीची चार ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारी 2002 नंतरची पहिलीच खेळाडू ठरली.
- यापूर्वी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने 2002 मध्ये अशी कामगिरी केली होती .


