Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

इजिप्तच्या अध्यक्षपदी एल-सीसी

इजिप्तचे अब्देल फतेह एल-सीसी हे पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. त्यांना 89.6% मते मिळाली. इजिप्तच्या नॅशनल इलेक्शन अथोरिटीने यासंबंधी घोषणा केली. इजिप्तमधील 6 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत मतदारांपैकी 66.8% नी मतदान केले. त्यापैकी तब्बल 89.6% मतदारांनी एल-सीसी यांना पसंती दर्शवली.

• इजिप्तच्या इतिहासातील ही टक्केवारी सर्वाधिक असल्याचे नॅशनल इलेक्शन अथॉरिटीने जाहीर केले.
• अब्दुल फातेह एल-सीसी गेल्या नऊ वर्षांपासून इजिपच्या सत्तेवर पोलादी पकड आहे. ते तिसऱ्यांदा अध्यक्ष होत आहेत.
• त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असेल. ते 6 वे अध्यक्ष आहेत.
• 2014 मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते
• राजकीय पक्ष : इंडिपेंडेंट

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *