Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

उत्तर प्रदेशात प्रथमच रॉकेट प्रदर्शन First rocket exhibition in Uttar Pradesh

  • Home
  • June 2025
  • उत्तर प्रदेशात प्रथमच रॉकेट प्रदर्शन First rocket exhibition in Uttar Pradesh
First rocket exhibition in Uttar Pradesh

● उत्तर प्रदेशात प्रथमच एका रॉकेट प्रक्षेपणाची यशस्वी चाचणी करण्यात आली.
● कुशीनगर जिल्ह्यातील प्रक्षेपक भूमीवर ही चाचणी झाली.
● ‘अॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर’ (इन स्पेस) या संस्थांच्या मदतीने ही प्रारूप चाचणी घेतली.
● देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत रुची निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
● 14 जून रोजी संध्याकाळी 5 वाजून 14 मिनिटे व 33 सेकंदांनी हे रॉकेट आकाशात झेपावले.
● 1.1 किमी उंचीवर गेल्यानंतर रॉकेटमधून एक लहान उपग्रह बाहेर आला.
● हा लहान उपग्रह पाच मीटर खाली आल्यानंतर त्याचे पॅराशूट सक्रिय झाले आणि लहान उपग्रह चारशे मीटर अंतरावर जमिनीवर उतरला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *