Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एअरो इंडिया 2025 चे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उदघाटन

एअरो इंडिया 2025 चे राजनाथ सिंह यांच्या हस्ते उदघाटन

● यलहंका येथील हवाई दलाच्या तळावर ‘एअरो इंडिया येथील आयोजित करण्यात आलेल्या इंडिया 2025’ शोचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले. या वेळी कर्नाकटचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते.
● ‘एरो इंडिया शो’च्या प्रदर्शनात सुमारे 900 स्टॉल उभारले आहेत.
● यलहंका हवाई तळावर देशी आणि परकी विमानांच्या उड्डाणांनी आणि प्रदर्शनाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
● ‘सूर्यकिरण’ पथकातील वैमानिकांनी एकत्रितपणे एकाचवेळी तीन, पाच, सहा आणि अगदी नऊ विमानांचा ताफा उडवून विविध हवाई कवायतीचे प्रदर्शन केले.

प्रशिक्षणार्थी विमानाचे ‘यशस ‘नामकरण

● ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने प्रशिक्षणार्थी विमान ‘हिंदुस्तान जेट ट्रेनर – ३६’चे (एचजेटी-३६) नामकरण ‘यशस’ असे केले आहे.
● या सुधारित प्रशिक्षणार्थी विमानात अनेक बदल करण्यात आले आहेत.
● संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी नव्या नावाचे अनावरण केले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *