Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एन्व्हिडिआ’ जगातील सर्वात मौल्यवान कंपनी

  • Home
  • Current Affairs
  • एन्व्हिडिआ’ जगातील सर्वात मौल्यवान कंपनी
  • कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एन्व्हिडिआ बाजार मूल्याच्या बाबतीत जगातील महाकाय कंपन्या अॅपल, मायक्रोसॉफ्टला मागे सारून पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
  • अमेरिकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने तिचे बाजार भांडवल34 लाख कोटी डॉलरवर (3.34 ट्रिलियन डॉलर) झेपावले आहे.
  • मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल32 ट्रिलियन डॉलर तर अॅपलचे बाजार भांडवल 3.29 ट्रिलियन डॉलर आहे.
  • उल्लेखनीय म्हणजे एन्व्हिडिआ, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल हे फ्रान्स, ब्राझील, इटली आणि कॅनडा देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे.
  • या महाकाय जागतिक विस्तार असलेल्या तिन्ही कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या निरंतर चढाओढ सुरू आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *