Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एन. एस. सुब्रह्मणी लष्कराचे उपप्रमुख

  • लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रह्मणी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली.
  • सुब्रह्मणी लष्कराच्या मध्य विभागाचे प्रमुख होते. त्यांनी 1985मध्ये ‘गढवाल रायफल्स’ मधून लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली.
  • आसाममध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ऱ्हायनो’चे नेतृत्व केले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *