● अमेरिकेतील राज्य आणि स्थानिक स्वराज संस्थांसाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित आणि आधुनिक क्लाउड सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या ‘ओपनगव्ह’ कंपनीने
पुण्यात संशोधन व विकास केंद्र सुरू केले आहे.
● ‘ओपनगव्ह’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थियागो सा फ्रेयर, संशोधन व विकास विभागाचे प्रमुख टेरेन्स कर्ली आणि वरिष्ठ उपाध्यक्षा रमा जयंती
यांच्या हस्ते या नवीन केंद्राचे उद्घाटन झाले.