Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कमला पुजारी यांचे निधन

  • पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे शनिवारी मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.
  • ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील पत्रपुट गावात जन्मलेल्या कमला पुजारी यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली.
  • 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • कमला यांनी शेतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *