● त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या कमला प्रसाद-बिस्सेसार (वय 73) यांची निवड झाली आहे.
● कमला यांच्या युनायटेड नॅशनल काँग्रेसने 41 पैकी 26 जागांवर विजय मिळवला आहे.
● कमला बिस्सेसार 2010-15 या काळात पंतप्रधान होत्या.
● युनायटेड नॅशनल काँग्रेसने सत्तारूढ पीपल्स नॅशनल मूव्हमेंटचा पराभव केला असून, त्यांना फक्त 13 जागांवर विजय मिळवता आला आहे.
● पंतप्रधान स्टुअर्ट यंग यांनी पराभव स्वीकारला आहे.