Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कर्नाटक सरकारची महिलांसाठी शक्ती योजना (GOVERNMENT OF KARNATAKA SHAKTI YOJANA FOR WOMEN)

  • Home
  • Current Affairs
  • कर्नाटक सरकारची महिलांसाठी शक्ती योजना (GOVERNMENT OF KARNATAKA SHAKTI YOJANA FOR WOMEN)
  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिलेल्या पाच आश्वासनांपैकी शक्ती योजना तेथील काँग्रेस सरकारने लागू(11 जून) केली आहे .
  • त्यामुळे महिलांना बसमधून मोफत प्रवासाची सेवा उपलब्ध झाली आहे .
  • या योजनेमुळे कर्नाटक राज्यातील 41 लाख 8 हजार महिलांना मोफत प्रवास करता येईल.
  • शक्ती योजनेच्या बोधचिन्हाच्या  अनावरणानंतर पाच महिलांना प्रातिनिधिकरित्या ‘शक्ती स्मार्ट कार्ड’ देण्यात आले.

नोंदणीआवश्यक:

  • या मोफत बस सेवेचा लाभ घेण्यासाठी महिला सरकारी संकेतस्थळ ‘सेवा सिंधू’ वर नोंदणी करून शक्ती स्मार्ट कार्ड साठी अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात या योजनेची सुरुवात करतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *