ज्येष्ठ कवी, समीक्षक आणि काश्मीरमधील दूरचित्रवाणी माध्यमांचे प्रणेते फारुख नाझकी यांचे वयाच्या 83 व्या वर्षी जम्मू येथील रुग्णालयात निधन झाले.
अधिक माहिती
● त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
● नाझकी हे नव्वदच्या दशकात रेडिओ काश्मीर श्रीनगर आणि दूरदर्शन केंद्राचे प्रमुख होते.
● ‘जमीनदार’ या उर्दू वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली होती.
● जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे नाझकी हे माध्यम सल्लागार होते.