Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कृषी दिन Agriculture Day

Agriculture Day

● महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, जो राज्यातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा आणि शेतीच्या योगदानाचा गौरव करतो.
● हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
● वसंतराव नाईक यांनी 1963 ते 1975 या कालावधीत राज्याच्या शेती क्षेत्राला समृद्ध केले.
● 1 ते 7 जुलै या कालावधीत कृषी सप्ताहाचे आयोजन केले जाईल.
● वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला.
● वसंतराव नाईक हे 1963 ते 1975 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले.
● त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि कृषी विद्यापीठांची स्थापना करून राज्याला शेतीत अग्रेसर बनवले.
● त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र देशातील प्रमुख कृषी उत्पादक राज्यांपैकी एक बनले आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन, 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा होतो

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *