- भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि फिरकी गोलंदाज केदार जाधवने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
- 39 वर्षीय केदार भारताकडून अखेरचा वन-डे सामना फेब्रुवारी 2020 मध्ये, तर अखेरचा टी-20 सामना 2017 मध्ये खेळला होता.
- देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्य राखल्यानंतर वयाच्या 29 व्या वर्षी केदारला आंतरराष्ट्रीय वन-डेमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.
- नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने रांचीत पदार्पणाचा वन-डे सामना खेळला.
- केदार भारतीय संघाकडून 73 वन-डे आणि 9 टी- 20 सामने खेळला.