Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

क्रांती कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास संवर्धनाचा राष्ट्रीय पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • क्रांती कारखान्याला उत्कृष्ट ऊस विकास संवर्धनाचा राष्ट्रीय पुरस्कार
  • सांगली येथील कुंडलमधील क्रांती सहकारी साखर कारखान्याला ह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ दिल्लीचा उत्कृष्ट ऊस विकास संवर्धनाचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते.
  • यातीलच एक ऊस उत्पादकता हा असून कारखान्याला त्यातील काटेकोर मूल्यमापन करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • हे पारितोषिक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *