Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

खेलरत्न पुरस्कार

खेलरत्न पुरस्कार
  • दोनऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेश यांच्यासह चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ हा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तसेचअर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 32 खेळाडूंमध्ये विक्रमी 17 पॅरा-खेळाडूंचा समावेश आहे.
  • खेलरत्नपुरस्कारासाठी पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-उंच उडीपटू प्रवीण कुमार यांचीही निवड करण्यात आली आहे.
  • विजेत्याखेळाडूंना 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • 22 वर्षीयमनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली.
  • तिनेऑगस्ट 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवले.

मेजर ध्यानचंद खेलरत्न

  • मनूभाकर (नेमबाजी)
  • दोम्माराजूगुकेश (बुद्धिबळ)
  • हरमनप्रीतसिंग (हॉकी)
  • प्रवीणकुमार (पॅरा-अॅथलेटिक्स)

अर्जुन पुरस्कार

  • ज्योतीयाराजी (अॅथलेटिक्स)
  • अन्नूराणी (अॅथलेटिक्स)
  • नीतू(बॉक्सिंग)
  • स्वीटी(बॉक्सिंग)
  • वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
  • सलीमाटेटे (हॉकी)
  • अभिषेक(हॉकी)
  • संजय(हॉकी)
  • जरमनप्रीतसिंग (हॉकी)
  • सुखजीतसिंग (हॉकी)
  • राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
  • प्रीतिपाल (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • जीवांजीदीप्ती (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • अजितसिंग (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • सचिनखिलारी (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • प्रणवसूरमा (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • होकाटो सेमा (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • धरमबीर(पॅरा-अॅथलेटिक्स)
  • सिमरन (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • नवदीप (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
  • तुलसीमतीमुरुगेसन (पॅरा-अॅथलेटिक्स)
  • नित्याश्रे सुमती सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
  • मनीषारामदास (पॅरा-बॅडमिंटन)
  • कपिलपरमार (पॅरा-जूडो)
  • मोनाअगरवाल(पॅरा – नेमबाजी)
  • रूबीनाफ्रान्सिस (पॅरा-नेमबाजी)
  • स्वप्निलकुसाळे (नेमबाजी)
  • सरबज्योतसिंग (नेमबाजी)
  • अभयसिंह (स्क्वॉश)
  • साजनप्रकाश (जलतरण)
  • अमनसेहरावत (कुस्ती)

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)

  • सुच्चासिंह (अॅथलेटिक्स)
  • मुरलीकांतपेटकर (पॅरा-जलतरण)

द्रोणाचार्य पुरस्कार

  • सुभाषराणा (पॅरा-नेमबाजी)
  • दीपाली देशपांडे (नेमबाजी)
  • संदीपसांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)

  • एस. मुरलीधरन(बॅडमिंटन)
  • अरमांडोॲग्नेलो कोलाको (फुटबॉल)

महिला शिक्षिका दिन

  • सावित्रीबाईफुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे  झाला.
  • सावित्रीबाईफुले या समाजसेविका, स्त्री मुक्ती चळवळीत सहभागी आणि देशाच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात.
  • 3 जानेवारीहा दिवस महिला शिक्षिका दिन म्हणून  साजरा होतो.
  • राज्यशासनाच्या वतीने बालिका दिवस म्हणूनही सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा केला जातो
  • यादिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • महाराष्ट्रशासनाकडून 1955 पासून हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • सावित्रीबाईंनाभारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.
  • 24 जानेवारीरोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *