Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गुंतवणूकदारांसाठी ‘गोल्ड कार्ड’ योजना’ Gold Card’ scheme for investors

गुंतवणूकदारांसाठीगोल्ड कार्डयोजना

 

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुंतवणूकदारांनसाठी ‘गोल्ड कार्ड’ची योजना जाहीर केली आहे.
  • गुंतवणूकदारांसाठी 35 वर्षांपूर्वीच्या व्हिसाच्या जागी नवी योजना असेल.
  • यामध्ये 50 लाख डॉलरची गुंतवणूक करणाऱ्यांना व्हिसा दिला जाणार असून, या व्यक्तींना अमेरिकी नागरिकत्वाचा मार्ग खुला होणार आहे.
  • ट्रम्प यांची गोल्ड कार्ड योजना पूर्वीच्या ईबी-5 व्हिसाच्या जागी दोन आठवड्यात सुरू केली जाईल .
  • ईबी-5 योजना अमेरिकी काँग्रेसने सन 1990 मध्ये सुरू केली होती.
  • परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ही योजना होती.
  • त्यानुसार दहा लाख डॉलरची गुंतवणूक व कंपनीत किमान दहा जणांना रोजगार देणाऱ्यांना यात व्हिसा दिला जात असे.
  • ‘ईबी-5 व्हिसा योजनेत फसवणुकीचे प्रकार घडत होते आणि यात काही निर्रथक बाबी होत्या. आता अमेरिकी नागरिकत्वासाठी अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.’
  • गुंतवणूकदार व्हिसा जगभरात विविध देशांत दिले जातात. ब्रिटन, स्पेन, ग्रीस, माल्टा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटलीसह शंभरपेक्षा अधिक देशांत श्रीमंत व्यक्तींना ‘गोल्डन व्हिसा’ दिला जातो.
  • ‘गोल्ड कार्ड’ साठी गुंतवणूकदाराला किती नोकऱ्यांची निर्मिती करावी लागेल, याचा उल्लेख ट्रम्प यांनी केलेला नाही. अमेरिकेतील केंद्रीय सरकार एक कोटी ‘गोल्ड कार्ड’ विकू शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *