● सेनादलात नायब सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या 26 वर्षीय गुलवीर सिंगने आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
● 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर केवळ तिसरा भारतीय पुरुष अॅथलिट ठरला.
● याआधी हरी चंद(1975) आणि जी. लक्ष्मणन(2017) यांनी सुवर्णपदक पटकावले होते.
● पहिल्या दिवशी भारतीय अॅथलिट्सने दोन पदकांची कमाई केली.
● 2025 या वर्षीआशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा दक्षिण कोरियात आयोजित करण्यात आल्या आहेत.



