Shopping cart

Shopping cart

Subtotal ₹0.00

View cartCheckout

shape
shape

गोव्याचे रोहन देसाई बीसीसीआयचे संयुक्त सचिव BCCI Joint Secretary Rohan Dessai

BCCI Joint Secretary Rohan Dessai

 गोव्याचे रोहन देसाई बीसीसीआयचे संयुक्त सचिव

 

  • गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव रोहन देसाई हे बीसीसीआयचे नवे संयुक्त सचिव असतील.
  • संयुक्त सचिव या पदासाठी देसाई हे एकमेव उमेदवार होते. या अगोदर देवजित सैकिया हे संयुक्त सचिव होते.
  • अगोदरचे सचिव जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे रिक्त झालेल्या सचिवपदासाठी सैकिया यांची नियुक्ती झाल्यामुळे संयुक्त सचिवपद रिक्त झाले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *