● जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विचार करणे आणि त्यावर उपाययोजना करणे.
● संयुक्त राष्ट्रांनी 1989 मध्ये या दिवसाची स्थापना केली, आणि 11 जुलै 1990 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला.
● या दिवशी, लोकसंख्या वाढ, आरोग्य, शिक्षण, आणि गरिबी यांसारख्या विषयांवर जागरूकता निर्माण केली जाते.
● 11 जुलै 1987 या दिवशी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती, या घटनेमुळे लोकसंख्या वाढीकडे लक्ष वेधले गेले आणि या दिवसाचे औचित्य साधून जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात झाली
● थीम: “निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे.”