Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जितेंद्र गवारेंचा विक्रम Jitendra Gaware’s record

Jitendra Gaware's record

● ‘गिरिप्रेमी’चे अनुभवी गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी जगातील पाचवे सर्वोच्च शिखर मकालूवर (8,485 मीटर) यशस्वी चढाई केली.
● या यशामुळे 8 हजार मीटरवरील जगातील एकूण 14 शिखरांपैकी 7 शिखरे गवारे यांनी सर केली असून, अशी कामगिरी करणारे ते पहिले महाराष्ट्रीय ठरले
आहेत.
● नेपाळमधील मकालू हे शिखर चढाईसाठी अवघड मानले जाते.
● वेगाने वाहणारे अतिथंड वारे, उणे 35 ते 40 अंश तापमान, सरळ रेषेतील अवघड चढाई यामुळे मकालूवर आजवर खूप कमी गिर्यारोहकांनी चढाई केलेली
आहे.
● ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली गवारे यांनी गेल्या महिन्यापासून या शिखरावरील चढाईसाठी प्रयत्न सुरू केले होते.
● जितेंद्र यांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, ल्होत्से, धौलागिरी, मनासलु, अन्नपूर्णा-1. आणि मकालू
● अशा सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *