● जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिन दरवर्षी 15 जून रोजी साजरा केला जातो.
● याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांवरील होणाऱ्या अत्याचारांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हा आहे.
थीम :
● “दीर्घकालीन काळजी सुविधांमध्ये वृद्धांसोबत होणाऱ्या गैरवर्तनावर लक्ष केंद्रित करणे: डेटा आणि कृतीद्वारे
● या थीमचा अर्थ असा आहे की, वृद्धाश्रमांमध्ये आणि इतर दीर्घकालीन काळजी सुविधांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाकडे लक्ष देणे आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी डेटा आणि आकडेवारी गोळा करणे तसेच ठोस कृती करणे आवश्यक आहे