Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ज्येष्ठ मराठी साहित्यक अनंत भावे यांचे निधन Marathi writer Anant Bhave passes away

ज्येष्ठ मराठी साहित्यक अनंत भावे यांचे निधन

 

  • ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि ‘दूरदर्शन’वरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.
  • प्रा. भावे यांना बालसाहित्यामधील योगदानाबद्दल 2013 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
  • प्रा. भावे यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.
  • त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते.
  • स्पष्ट शब्दोच्चार आणि आपल्या भाषाशैलीने ‘दूरदर्शन’वर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला.
  • ‘अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी’, ‘अशी सुट्टी सुरेख बाई’, ‘कासव चाले हळूहळू’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘चिमणे चिमणे’ अशी त्यांची 50 हून अधिक । बालवाङ्मये आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • त्यांनी साप्ताहिक ‘माणूस’मध्ये स्तंभलेखन केले.
  • दै. ‘महानगर’मध्ये त्यांचे ‘वडापाव’ हे खुसखुशीत लोकप्रिय सदर होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *