Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

टाटा म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘टुरिझम इंडेक्स फंड’

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • टाटा म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘टुरिझम इंडेक्स फंड’
  • टाटा म्युच्युअल फंडाने पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायांत गुंतवणूक करणारा ‘टाटा निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स फंडा’ची घोषणा केली.
  • 8 जुलैपासून हा फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 19 जुलैपर्यंत फंडाचा ‘एनएफओ’ सुरू असेल.
  • टाटा निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स फंड ही एक निष्क्रिय (पॅसिव्ह) धाटणीची आणि गुंतवणुकीस कायम खुली असलेला (ओपन-एंडेड) निर्देशांकाधारित योजना असून, गुंतवणूकदारांना पर्यटन, प्रवास, आदरातिथ्य व्यवसायांत गुंतवणूक संधी उपलब्ध करून देईल.
  • वाढत्या दरडोई उत्पन्नामुळे सुट्टीतील प्रवास, सहलींकडे नागरिकांचा कल वाढत आहे. भारतीय ग्राहकांच्या अभिरुचीत बदल होत असून विवेकाधीन खर्चातही वाढ होत आहे.
  • या फंडाचा मानदंड असलेल्या ‘निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स’ (टीआरआय, म्हणजेच एकूण परतावा निर्देशांक) निर्देशांकात प्रवास आणि पर्यटना-संबंधित उद्योग जसे की हॉटेल्स आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरन्ट्स, नागरी विमान वाहतूक, विमानतळ आणि विमानतळ, सहल आयोजक कंपन्या सेवा आणि ट्रॉलीज, बॅग, सुटकेस चे उत्पादक यांचा समावेश आहे.
  • संलग्न निर्देशांकात 30 कंपन्यांचा समावेश असून कोणत्याही कंपनीचे भारमान हे 20 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *