Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

डायमंड लीग स्पर्धेत नीरजला उपविजेतेपद Neeraj wins runner-up title in Diamond League tournament

Neeraj wins runner-up title in Diamond League tournament

● भारताचा दोनवेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राला डायमंड लीग अंतिम टप्प्यात सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
● जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 91.57 मीटर फेक करत सुवर्णपदक मिळविले.
● नीरज चोप्रा अखेरच्या प्रयत्नांत 85.01 मीटरच्या कामगिरीसह दुसऱ्या स्थानावर राहिला.
● अंतिम फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे वेबरने पाच प्रयत्नांत दोन वेळा 90 मीटरपेक्षा अधिक फेक केली.
● नीरजला पाच प्रयत्नांतून 85 मीटरच्या पुढे जाणे अशक्य झाले.
● पहिल्या प्रयत्नांत तो 84.35 मीटरपर्यंत पोहोचला.
● नीरज सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर होता.
● मात्र, अखेरच्या प्रयत्नांत तो 85.01 मीटरवर पोहोचला आणि त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
● लंडन ऑलिम्पिक विजेता त्रिनिदाद-टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने (84.95 मीटर) तिसरा क्रमांक मिळविला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *