त उंच पुतळा
भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळ्याचे उद्घाटन अमेरिकेच्या राजधानीच्या मेरीलँड उपनगरातील टाऊनशिप मधील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर या ठिकाणी करण्यात आले.
अधिक माहिती
• या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी असे संबोधण्यात येत आहे.
• हा 19 फूट उंचीचा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी बनवला आहे. ज्यांनी गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळाही बनवला होता.