Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ड्रोनद्वारे क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी Successful test of missile by drone

Successful test of missile by drone

● ड्रोनद्वारे अचूक सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केली.
● आंध्र प्रदेशमधील कर्नुल जिल्ह्यातील ‘नॅशनल ओपन एरिया रेंज’ चाचणी केंद्रात संरक्षण संशोधन व विकास संस्थेने यशस्वी चाचणी केली.
● ‘यूएलपीजीएम- व्ही3’ प्रणालीचा विकास आणि यशस्वी चाचण्यांसाठी डीआरडीओ विकास व उत्पादन भागीदार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअपचे अभिनंदन संरक्षण मंत्र्यांनी केले.
● भारतीय उद्योग आता महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान आत्मसात करण्यास आणि उत्पादन निर्मितीस तयार आहे.
● आंध्र प्रदेशमधील कर्नल जिल्ह्यातील ‘नॅशनल ओपन एरिया रेंज’ (एनओएआर) चाचणी केंद्रात ड्रोनद्वारे क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 25 जुलै रोजी घेण्यात आली.

प्रमुख वैशिष्ट्ये

●’यूएलपीजीएम व्ही 3′ ही ‘व्ही 2’ आणि ‘व्ही 1ची प्रगत आवृत्ती
● हवेतून जमिनीवर अचूक मारा करणारे हे क्षेपणास्त्र खास करून ड्रोनसाठी तयार केले
● ‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पीकर’सह ‘पॅसिव्ह होमिंग’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर. ‘पॅसिव्ह होमिंग’ मुळे दिवस-रात्र अशा दोन्ही वेळा अचूक मारा शक्य
● हे क्षेपणास्त्र दिवसा कमाल चार किलोमीटर आणि रात्री अडीच किलोमीटर दूरपर्यंत मारा करू शकते
● अदानी आणि भारत डायनेमिक्स लिमिटेड हे या योजनेतील प्रमुख उत्पादक भागीदार

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *