जागतिक थॅलेसेमिया दिनाचे (8 मे)औचित्य साधून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आरोग्य मंत्रालयाच्या थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या (टीबीएसवाय) तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ 8 मे 20223 रोजी झाला. हा तिसरा टप्पा कोल इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. यावेळी डॉ. भारती पवार यांच्या हस्ते थॅलेसेमिया बाल सेवा


