Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

दिव्या- सरबज्योत जोडीला सुवर्णपदक

  • Home
  • Current Affairs
  • दिव्या- सरबज्योत जोडीला सुवर्णपदक

● भारताच्या दिव्या टीएस आणि सरबज्योत सिंग या जोडीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली.

● अझरबैजान येथील बाकू या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत दिव्या- सरबज्योत जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत चमकदार कामगिरी करताना सर्बियाच्या दामिर मिकेच आणि झोराना अरुनोविच या जोडीचा 16 – 14 असा पराभव केला.

● सरबज्योतचे विश्वचषकातील हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले.

● यापूर्वी भोपाळ येथील स्पर्धेत सरबज्योतने एअर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते, तर दिव्याचे हे विश्वचषकातील पहिले सुवर्णपदक ठरले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *