Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

देवेंद्र प्रधान यांचे निधन Devendra Pradhan passes away

Devendra Pradhan passes away

● माजी केंद्रीय मंत्री आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
● देवेंद्र प्रधान हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्यावर ओडिशा भाजपच्या प्रदेशाध्यपक्षपदाची तीन वेळा जबाबदारी सोपवण्यात आली होती.
● देवेंद्र प्रधान 1999 ते 2001 दरम्यान केंद्रीय वाहतूक व कृषिमंत्री होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *