Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नांदगाव ग्रामपंचायत सदस्याचा अनोखा उपक्रम

● जळगाव जिल्ह्यातील नंदगाव गावातील महिला माता भगिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावातील मुलीचे लग्न असल्यास तिला माहेरची साडी म्हणून पैठणी भेट देण्यात येणार आहे.
● तसेच गावातील सुनेला कन्यारत्न झाल्यास नंदलक्ष्मी सुकन्या योजनेतून 21,00 रुपये भेट देण्यात येईल.
● नंदगाव येथील ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सोनवणे यांनी स्वखर्चातून हा उपक्रम सुरू केला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *