Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नागेश पन्नास्वामी यांच्या ‘फ्रॉम कमोडिटी टू ब्रँड’ पुस्तकाचे प्रकाशन Nagesh Pannaswamy’s book ‘From Commodity to Brand’ released

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • July 2025
  • नागेश पन्नास्वामी यांच्या ‘फ्रॉम कमोडिटी टू ब्रँड’ पुस्तकाचे प्रकाशन Nagesh Pannaswamy’s book ‘From Commodity to Brand’ released
Nagesh Pannaswamy's book 'From Commodity to Brand' released

● ‘इंडिपेन्डन्ट इंटिग्रेटेड अॅडव्हर्टायझिंग एजन्सी – करी नेशन’चे संस्थापक नागेश पन्नास्वामी यांच्या ‘फ्रॉम कमोडिटी टू बँड’ या पुस्तकाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि जाहिरात क्षेत्रातील मातबर नितेश तिवारी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
● ‘फ्रॉम कमोडिटी टू ब्रँड’ हे पुस्तक विस्तारित व गुंतागुंतीच्या व्यावसायिक क्षेत्रात ब्रँड म्हणून उदयास येण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
● यामध्ये ब्रँडसाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत माहिती देण्यात आली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *