Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंकज चौदाव्यांदा आशियाई विजेता Pankaj wins Asian title for the fourteenth time

 पंकज चौदाव्यांदा आशियाई विजेता

 

  • भारताच्या पंकज अडवाणीने चौदाव्यांदा आशियाई स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला.
  • पंकजने दोहा येथे झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इराणच्या आमीर सारखोशचा 4 – 1 असा सहज पराभव केला.
  • या कामगिरीमुळे त्याने ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकण्यात यश मिळवले.
  • पंकजने यापूर्वी पाच वेळा स्नूकर स्पर्धेत (15-रेड, सिक्स रेड आणि सांघिकसह); तसेच नऊ वेळा आशियाई बिलियर्डसमध्ये आणि दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
  • या स्पर्धा दोहा येथे पार पडल्या

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *