Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंजाब आणि हरियाणाच्या मुख्य न्यायाधीशपदी नागू

  • पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून न्यायमूर्ती शील नागू यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली.
  • न्यायमूर्ती नागू यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते.
  • काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती नागू यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *