- माजी आयएएस अधिकारी पी. के. मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आली.
- मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉ. मिश्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
- 10 जूनपासून त्यांची नियुक्ती लागू होईल.
- त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशान्वये असेल.