Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंतप्रधान विकसीत भारत रोजगार योजना Prime Minister’s Developed India Employment Scheme

Prime Minister's Developed India Employment Scheme

● भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिन यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी युवकांसाठी 1 लाख कोटींच्या योजनेची घोषणा केली.
● युवकांसाठी 1 लाख कोटींची योजना आम्ही सुरू करत पंतप्रधान विकसीत भारत रोजगार योजनेची घोषणा केली.खासगी क्षेत्रात पहिली नोकरी लागणाऱ्या युवकांना 15 हजार प्रोत्साहन रक्कम दिली जाणार
● पंतप्रधान विकसीत भारत रोजगार योजनेसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
● या योजनेचा सुमारे 3.5 कोटी युवकांना फायदा होईल.
● यासह नवीन नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
● पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी दिली होती.
● या योजनेअंतर्गत 2 वर्षांच्या कालावधीत देशात साडेतीन कोटींहून अधिक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच मनुष्यबळ क्षेत्रात प्रवेश करतील.
● या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्मित नोकऱ्यांसाठी लागू राहील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *