Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वलस्थानी Maharashtra tops in foreign investment

Maharashtra tops in foreign investment

● परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
● 2024-25 या आर्थिक वर्षातील थेट परकीय गुंतवणुकीचे आकडे जाहीर झाले असून, महाराष्ट्राने 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1 लाख 64 हजार 875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे.
● ‘देशातील 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असून, गतवर्षीच्या तुलनेत यावेळी यामध्ये 32 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
● ‘ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4 लाख 21 हजार 929 कोटी रुपयांच्या तुलनेत 40% आहे.
● परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो.
● कर्नाटकात 56 हजार 30 कोटी म्हणजेच देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 20 टक्के परदेशी गुंतवणूक आली आहे.

राज्यनिहाय गुंतवणूक 2024 -25 (कोटी रुपयांत)

● महाराष्ट्र – 1 लाख 64 हजार 875
● कर्नाटक – 56 हजार 30
● दिल्ली – 51 हजार 540
● गुजरात – 47 हजार 947
● तमिळनाडू – 31 हजार 103
● हरियाणा – 26 हजार 600
● तेलंगण -25 हजार 351

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *