पहिले राज्यस्तरीय गावगाडा संमेलन
- पहिले राज्यस्तरीय ‘गावगाडा’ साहित्य संमेलन 2 मार्च रोजी तादलापूर (ता. उदगीर) येथील पाटलांच्या वाड्यात होणार आहे.
- माय मराठी, अरुणा प्रकाशन आणि निसर्ग मंडळातर्फे होणाऱ्या य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, लेखक तथा वक्ते प्रा. मॅक्सवेल लोपीस असतील.
- संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे.