● निवृत्तिवेतन निधीची नियंत्रक संस्था – निवृत्तिवेत निधि नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘पीएफआरडीए’च्या अध्यक्षपदाची धुरा शिवसुब्रह्मण्यम रमण यांनी स्वीकारली.
● त्यांनी मे महिन्यांत सेवानिवृत्त झालेल्या दीपक मोहंती यांची जागा घेतली आहे.
● केंद्र सरकारने ८ एप्रिल रोजी अधिसूचनेद्वारे रमण यांची पीएफआरडीएच्या अध्यक्षपदी पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
● रमण यांच्या वयाच्या 65 व्या वर्षांपर्यंत ही नियुक्ती असणार आहे.
● लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर असलेले रमण हे भारतील लेखापरीक्षण व लेखा सेवेच्या 1991 च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत.