Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पुणे येथे राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषदेचे आयोजन

  • एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने 19 ते 21 जुलै या कालावधीत देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे.
  • विकसित भारत 2047 ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या परिषदेत देशातील आणि परदेशातील 130 शास्त्रज्ञांचा सहभाग असेल.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 19 जुलै रोजी परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक व सचिव डॉक्टर एन. कलाईसेलवी, माजी महासंचालक डॉ.शेखर मांडे ,मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. गणपती यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *