Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पॅट कमिन्सची हॅट्रिक

  • वेस्ट इंडिज-अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अँटिग्वा येथे झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने हॅट्रिक नोंदवली.

 आतापर्यंत विश्वकरंडकमध्ये हॅट्ट्रिक घेतलेले गोलंदाज

■ ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) वि. बांगलादेश (केपटाऊन २००७)

■ कर्टिस कॅफर (आयर्लंड) वि. नेदरलँडस (अबुधाबी २०२१)

■ वानिंदू हसरंगा (श्रीलंका) वि. आफ्रिका (शारजा २०२१)

■ कागिसो रबाडा (आफ्रिका) वि. इंग्लंड (शारजा २०२१)

■ कार्तिक मयप्पन (अमिराती) वि श्रीलंका (जीलाँग २०२२)

■ जोशूआ लिटल (आयर्लंड) वि. न्यूझीलंड (अॅडलेड २०२२)

■ पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) वि. बांगलादेश (अँटिग्वा २०२४)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *