पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाची अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून येस बँक जबाबदारी पार पाडणार आहे. यासाठी बँकेने भारतीय ऑलिंपिक संघटनेशी भागीदारी केली आहे.
अधिक माहिती
• येस बँकेच्या मुंबई मुख्यालयात कार्यक्रमात या भागीदारीची घोषणा करण्यात आली.
• या वेळी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार, कार्यकारी संचालक राजन पेंटल, रघुराम अय्यर, मेरी कोम उपस्थित होते.