पोलीस स्मृती दिन
- 21 आक्टोंबर1959 ला लडाख मधील हॉट स्प्रिंग्स मध्ये मोठ्या हत्यारांसह लैस चीनी सैनिकांकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात दहा पोलीस कर्तव्यावर तैनात असताना शहीद झाले होते. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या इतर सर्व पोलिसांचा सन्मान करण्यासाठी 21ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.



