Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

प्रजासत्ताक दिनासाठी इम्यॅन्यूएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे

  • Home
  • Current Affairs
  • December 2023
  • प्रजासत्ताक दिनासाठी इम्यॅन्यूएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे

• फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्यूएल मॅक्रॉन पुढील वर्षी (2024) प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
• प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे उपस्थित राहणारे इम्यॅन्यूएल मॅक्रॉन हे सहावे फ्रेंच नेते असतील.
• केंद्र सरकारने याआधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना निमंत्रण पाठविले होते. मात्र जानेवारी महिन्यात दिल्लीला येऊ शकत नाही, असे त्यांनी कळविले होते.
• या पार्श्वभूमीवर सरकारकडून मॅक्रॉन यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस ‘बॅस्टिल डे ला हजेरी लावली होती.
• गतवेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी उपस्थिती दर्शविली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *