- कच्छ मधील शांतीवनाच्या प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीतील समावेश करण्यात आले.
- 2001 साली कच्छ येथील विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.
- या संग्रहालयाला प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्थान मिळाले.